Movies ...

Jijau


म्हणे जन्मावा शिवबा, आधी जिजाऊ घडाव्या लागतात ॥

“दिल्लीपती”कोण असावा हे रायगडावर बसून “हिंदुपती”ठरवणारा ज्यांनी छत्रपती घडविला. स्वराज्याचा वसा घेऊन प्रत्येक मराठी मनावर ठसा उमटवणार्‍या राजमाता जिजाऊसाहेबांना त्रिवार मुजरा व साष्टांग दंडवत

जय भवानी ?
जय जिजाऊ ?
जय शिवराय ?

लवकरच चित्रपटगृहात…


Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by filmibee.
Publisher: Source link
You may also like